कार्यालय वेळ
सोमवार ते शुक्रवारसकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५
शासकीय सुट्टी
शनिवार व रविवार सार्वजनिक सुट्टी
आजचा सुविचार :सकारात्मक दृष्टीकोन जीवन बदलतो.

महाराष्ट्र राज्य ग्राम विकास मंत्रिमंडळ

श्री आचार्य देवव्रत
राज्यपाल
श्री. देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री
श्री. एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री
श्रीमती. सुनेत्रा अजित पवार
उपमुख्यमंत्री
जिल्हा परिषद अमरावती
  • member

    सौ. जोशीलाताई रितेश राऊत

    सरपंच

  • member

    श्री.जोगेंद्रभाऊ रामेश्वरराव मोहोड

    उपसरपंच

ग्राम पंचायत पदाधिकारी व अधिकारी
गावाविषयी
– मा.श्री.आशिषभाऊ धर्माळे ,माजी सभापती प.स.अमरावती ,बोरगाव धर्माळे -भ्रम.क्र.८४५३९३०५७५७ "गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावाची भंगता अवदसा येईल देशा" असा संदेश वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेतून दिला आहे. राष्ट्रसंताचा हा संदेश प्रत्यक्ष कृतीत आणून अमरावती जिल्हातील अमरावती तालुक्यांतील बोरगाव धर्यामाळे गावाने डोंगराएवढ्या उंचीची कामे करीत विधवा कुप्रथा बंदीचा ठराव घेऊन राज्य पातळीवर गौरव प्राप्त केला आहे. बोरगाव धर्चेमाळे मा.श्री.आशिषभाऊ धर्माळे ,माजी सभापती प.स.अमरावती यांनी गाव विकासाचे ध्येय स्वीकारले. त्यांचा विश्वास कृतीत आणण्यासाठी ग्रामसेवक मा.मनिष इंगोले ,सरपंच , उपसरपंच, ग्रा.प.सदस्य व ग्रामस्थांनी पुढाकार घेतल्याने गावाची प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे.गावातील नागरिकांना उच्चदर्जाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असून विविध पुरस्कार मिळविलेल्या महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान , संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान व…
  • member

    मा संजीता महापात्र

    मुख्य कार्यकारी अधिकारी

  • member

    मा.बाळासाहेब बायस

    उममुख्य कार्यकारी अधिकारी

  • member

    श्री सुदर्शन तुपे

    गट विकास अधिकारी

ग्रामपंचायतीतील पदाधिकारी व कर्मचारी

  • श्री.मनिष पुष्पाताई पुंडलिकराव इंगोले

    ग्रामपंचायत अधिकारी

  • श्री.शुभम मंदाताई कैलासराव भालेराव

    संगणक परिचालक

  • श्री.योगेश शिलाबाई दिनकरराव तायडे

    ग्राम कर्मचारी

लोकसंख्या माहिती

पुरुष
867
स्त्री
815
एकूण लोकसंख्या
1682
अनुसूचित जाती
0
अनुसूचित जमाती
0
भटक्या जमाती
0
इतर मागास वर्ग
0
खुला / इतर
0

ग्रा. प. नागरिक सेवा व अर्ज केंद्र अहवाल वर्ष

१ ते ७ दाखले
एकूण1
मंजूर0
नाकारलेले0
वैयक्तिक सामूहिक रोजगार मागणीचा अर्ज
एकूण0
मंजूर0
नाकारलेले0
तक्रार नोंदणी
एकूण0
मंजूर0
नाकारलेले0
कार्यवाही0
विवाह नोंदणी अर्ज
एकूण14
मंजूर0
नाकारलेले0
नागरिक नोंदणी
एकूण2
मंजूर2
फेरफार / नामांतर अर्ज
एकूण0
मंजूर0
नाकारलेले0
कार्यवाही0
इमारत बांधकाम परवानगी अर्ज
एकूण0
मंजूर0
नाकारलेले0
कार्यवाही0
जॉब कार्ड अर्ज
एकूण0
मंजूर0
नाकारलेले0
आपले सरकार नागरिक सेवा सुविधा अर्ज
एकूण0
मंजूर0
नाकारलेले0
व्यवसाय ना हरकत प्रमाणपत्र
एकूण0
मंजूर0
नाकारलेले0

गावाबद्दल माहिती

  • ग्रामपंचायत बोरगाव धर्माळे गाव अमरावती ते नागपूर रोड पश्चिमेस ५ कि.मी.अंतरावर वसलेले गाव आहे. हे एक आदर्श सुंदर गाव आहे.
  • ग्रामपंचायत बोरगाव धर्माळे ग्रामपंचायत ची स्थापना १९६२ या साली झाली.
  • या ग्रामपंचायतमध्ये एकूण 3 वार्ड आहेत.
  • ग्रामपंचायत बोरगाव धर्माळे मध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी पदांची संख्या 9 आहे.

ग्रामपंचायतीची उद्दिष्टे

  • ग्रामस्थांना पिण्याचे पाणी, रस्ते, वीज, स्वच्छता व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे.
  • शाळा, अंगणवाडी, व प्राथमिक आरोग्य केंद्रांद्वारे शिक्षण व आरोग्य सेवा सुधारणा करणे.
  • महिला व बालकल्याणासाठी स्व-सहायता गट व पोषण योजना राबवणे.
  • जलसंधारण, सिंचन व कृषी प्रशिक्षणाद्वारे शाश्वत कृषी विकास साधणे.
  • ग्रामसभा व डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन राबवणे.

ग्राम पंचायतीचे कार्य

  • ग्रामपंचायत बोरगाव धर्माळे अंतर्गत वृक्ष लागवड करण्यात आली.
  • ग्रामपंचायत बोरगाव धर्माळे ने स्वच्छ भारत मिशन अर्तागत प्रमाणपत्र मिळालेले आहे
  • ग्रामपंचायत बोरगाव धर्माळे मार्फत नवयुवक मुलांकरिता व्यायाम शाळा करण्यात आली आहे
  • ग्रामपंचायत बोरगाव धर्माळे अंतर्गत गावातील रस्ते, नाली व रस्त्याच्या कडेला चेकर्स बसविण्यात आलेले आहे
  • ग्रामपंचायत बोरगाव धर्माळे सन २०१७-२०१८, मध्ये ग्रामपंचायत कार्यालय इमारत सुंदर स्वरूपात उभारण्यात आली
  • ग्रामपंचायत बोरगाव धर्माळे ISO प्रमाणित केलेली आहे

ग्रामपंचायत आदर्श तक्ता

  • ग्रामपंचायत स्थापना :

    1962

  • एकूण लोकसंख्या :

    1682

  • एकूण पुरुष :

    867

  • एकूण महिला :

    815

  • गावाचे भौगेलिक क्षेत्र :

    2.8461 चौ.मीटर

  • एकून खातेदार संख्या :

    691

  • एकून कुटुंब संख्या :

    323

  • एकून शौच्छालय संख्या :

    523

  • एकून खाजगी नळ सख्या :

    450

  • एकून हातपंप :

    8

  • विहीर सार्वजनिक :

    8

  • टयुबवेल :

    7

  • इंदिरा आवास घरकुल /इतर घरकुल योजना संख्या :

    126

  • सुवर्ण जयंती ग्राम स्वच्छता योजना लाभार्थी :

    0

  • एकून शेतकरी संख्या :

    230

  • एकून सिचंन विहिरीची संख्या :

    26

  • एकून गुरांची संख्या :

    708

  • एकून गोठयांची संख्या :

    55

  • बचत गट संख्या :

    40

  • अंगणवाडी क्र.४२० व ४२१ व :

    3

  • खाजगी शाळा संख्या :

    0

  • जिल्हा परिषद शाळा संख्या :

    1

  • एकून गोबर गॅस संख्या :

    2

  • एकून गॅस जोडणी संख्या :

    450

  • एकून विद्युत पोल संख्या :

    260

  • प्राथमिक आरोग्य केंद्र किवा उपकेंद्र :

    1

  • प्रवासी निवारा :

    1

  • ग्राम पंचायत कर्मचारी :

    2

  • संगणक परिचालक :

    1

  • ग्राम रोजगार सेवक :

    1

  • महिला बचत गट संस्था :

    संत गाडगे बाबा बचत गट संस्था बोरगाव धर्माळे

  • समाज मंदिर :

    2

  • हनुमान मंदिर :

    2

  • पशुवैधाकिय दवाखाना :

    1

  • पोस्ट आफिस :

    1

  • प्रधानमंत्री आवास योजन सन २०२३-२०२४ ते २०२४-२०२५ :

    घरकुल बांधकाम सुरु ८ घरकुल पूर्णं ४ झाले आहे

गावाचा नकाशा व दिशा पट

ग्रामपंचायत कार्यालय बोरगाव धर्माळे पंचायत समिती : अमरावती , जिल्हा : अमरावती ग्राम पंचायत कार्यालय बोरगाव धर्माळे गट क्र. 25 . सर्वे क्र. 14 मधील open space स्वता631--